• Download Dailyhunt App

Sign UP / Sign In



 

Category

Home > Marathi > Gret Bhet : Aasha Bhosale

Gret Bhet : Aasha Bhosale ( ग्रेट भेट : आशा भोसले )

Author: निखिल वागळे

Marathi

30 ( 40% off)
18

  • My Rating


  • Review Title


  • Review Comment



To read this book you need to Download the Dailyhunt App on your phone. Available in Android, Windows & Iphone

आशाताईंचं आयुष्य ही एक अद्भुत कहाणी आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक धक्के पचवूनही त्यांच्या स्वरांनी मात्र कायम प्रसन्नतेचा शिडकाव केला. लाखो लोकांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या गाण्याने जादू पेरली आहे. प्रयत्न आहे त्या जादूमागच्या जादूचा शोध घेण्याचा "ग्रेट भेट", हा 'आईबीएन लोकमत' वरचा निखिल वागळे यांचा लोकप्रिय कार्यक्रम. गेल्या पाच वर्षात दीडशेहून अधिक दिग्गजांच्या मुलाखती झाल्या आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यापैकी बहारदार अशा पंचवीस निवडक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.हा एक पुनर्प्रत्ययाचा आनंद तर आहेच, पण बोललेला शब्द छापील स्वरूपात आला की त्याचा परिणाम किती गहिरा होतो हेही यातून सिद्ध होइल. निखिल वागळे याचं मुलाखत घेण्याचं निर्विवाद कौशल्य या संग्रहातून दिसतंच, पण ज्या थोर मोठ्यांच्या मुलाखती यात आहेत त्यांच्या मनाचा मोठेपणा, आयुष्याचे असंख्य पैलू यातून उलगडतात. जुन्या पिढीसाठी हे स्मरणरंजन आहे, तर नव्या पिढी साठी हा प्रेरणेचा खजिना आहे.

  • Release Date:
  • Book Size: 326 KB
  • Language: Marathi
  • Category: Charitra, Atmacharitra, Athavani

  • 2016-03-03 18:37:37.0

    Shravana Mungekar


  • 2014-09-26 22:23:41.0

    Suraj Chandangiriwar






Top

If you want to read ebooks please download our app in your favorite mobile