• Download Dailyhunt App

Sign UP / Sign In



 

Category

Home > Marathi > Gret Bhet - Subhash Avachat

Gret Bhet - Subhash Avachat ( ग्रेट भेट - सुभाष अवचट )

Author: निखिल वागळे

Marathi

30 ( 40% off)
18

  • My Rating


  • Review Title


  • Review Comment



To read this book you need to Download the Dailyhunt App on your phone. Available in Android, Windows & Iphone

सुभाष अवचट, एक अवलिया. रूढार्थाने ते चरित्रकार मानले जातात. पण चित्रकरापलिकडे ते एक मुसाफिर आहेत. आयुष्याचा सतत शोध घेणारे मुसाफिर. हा शोध नेमका कशाचा आहे? …"ग्रेट भेट", हा 'आईबीएन लोकमत' वरचा निखिल वागळे यांचा लोकप्रिय कार्यक्रम. गेल्या पाच वर्षात दीडशेहून अधिक दिग्गजांच्या मुलाखती झाल्या आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यापैकी बहारदार अशा पंचवीस निवडक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.हा एक पुनर्प्रत्ययाचा आनंद तर आहेच, पण बोललेला शब्द छापील स्वरूपात आला की त्याचा परिणाम किती गहिरा होतो हेही यातून सिद्ध होइल. निखिल वागळे याचं मुलाखत घेण्याचं निर्विवाद कौशल्य या संग्रहातून दिसतंच, पण ज्या थोर मोठ्यांच्या मुलाखती यात आहेत त्यांच्या मनाचा मोठेपणा, आयुष्याचे असंख्य पैलू यातून उलगडतात. जुन्या पिढीसाठी हे स्मरणरंजन आहे, तर नव्या पिढी साठी हा प्रेरणेचा खजिना आहे.

  • Release Date:
  • Book Size: 665 KB
  • Language: Marathi
  • Category: Charitra, Atmacharitra, Athavani

    Be the first to rate




Top

If you want to read ebooks please download our app in your favorite mobile